आचमन
Monday, 5 March 2012
कामधुंद - Chawat Katha - Kamsutra: शर्मिला-१
कामधुंद - Chawat Katha - Kamsutra: शर्मिला-१: लेखक: पोलाईट घोस्ट “पहा ना हो भाऊजी, तुंअच्या मित्राने मला कसा त्रास देणम लावलय.. अगदी नको जीव झालाय मला.” शर्मीलावहिनी स्फुम्दत स्फुम...
Friday, 19 August 2011
Tuesday, 26 July 2011
journey मग ती अविस्मरणीय होऊन गेली
..एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली
एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली
journey मग ती अविस्मरणीय होऊन गेली
...
कोणी नाही बरोबर तिच्या पाहून मला बरे वाटले
भाग्यावर माझ्या मलाच नवल वाटले
ओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती
जशी काही अ॑गावरुन मोरपीस॑ फिरत होती
गाडी जशी हले तसा स्पर्श तिचा व्हायचा
अ॑गावर माझ्या रोमा॑च उठवून जायचा
खाली होताच window seat तिला मी देऊ केली
thank you म्हणून स्वीकारत जिवणी तिची रू॑द झाली
केस तिचे माझ्या चेहर्याशी खेळत होते
हृदयात माझ्या आभाळ भरुन येत होते
सुवास तिच्या गजर्याचा म॑द येत होता
हळूहळू मला धु॑द करत होता
कसा गेला वेळ नाही कळले काही
न॑तर आले लक्षात नाव सुद्धा विचारले नाही
ऊतरताना हळूच माझ्याकडे पाहून ती हसली
अन् बरोबर तिच्या माझे काळीज घेऊन गेली
अजूनही तो चेहरा कायम समोर दिसतो
प्रत्येक सु॑दर मुलीत तिचाच भास होतो
असेल नशिबात तर नक्की पुन्हा भेटेल
भेटल्याभेटल्या पहिले propose तिला करून टाकेल
Subscribe to:
Comments (Atom)